Day: September 1, 2026
-
ताज्या बातम्या

बाबरला शिव्या-शाप देता, मग त्याच्या देशाचा पुरस्कार का स्वीकारला?
उझबेकिस्तानातून बाबर हिंदुस्थानात आला होता, त्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला आहे. तुम्ही बाबरच्या नावाने शिव्या-शाप…
Read More » -
ताज्या बातम्या

प्रत्येकाला लॅपटॉप खरेदी करता येईल एवढा जगात काळा पैसा! सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणतात.
जगात एवढे प्रचंड मनी लॉण्डरिंग होते की त्या काळ्या पैशातून जगाच्या आठ अब्ज लोकसंख्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक लॅपटॉप घेऊनदेखील…
Read More » -
ताज्या बातम्या

म्हाडाच्या विनंतीवरून नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदल प्रक्रिया! पालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्याचा घाट पालिका तसेच सरकारने घातला असून पालिकेने याप्रकरणी आता हात झटकले आहेत.…
Read More » -
ताज्या बातम्या

धर्माचा अपमान करण्याची परवानगी देता येणार नाही; नास्तिक म्हणून मत मांडण्याचा अधिकार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
हिंदुस्थानचे संविधान ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिकाला किंवा धर्म न मानणाऱ्या व्यक्तीलाही स्वतःचे मत बाळगण्याची मुभा देते. या मतामुळे इतरांच्या धार्मिक…
Read More » -
ताज्या बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर पुण्यात खलबतं! फडणवीसांच्या उपस्थितीत उपसमितीची बैठक; १२ सप्टेंबरपूर्वी तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ
पुणे – मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य आंदोलनाची तयारी सुरू असतानाच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने पुण्यात बैठकांचा धडाका…
Read More » -
ताज्या बातम्या

सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ आणि घरगुती गॅसच्या दरात एक रुपयाची वाढ. नवीन दर १ सप्टेंबर पासून लागू
मुंबई : मुंबई आणि महानगर परिसरात महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी, तर घरगुती पीएनजीच्या दरात…
Read More » -
ताज्या बातम्या

‘एआय’ने घेतला 60 हजार मराठी स्टेनोग्राफर्सचा बळी, पदच रद्द; सरकारच्या निर्णयामुळे बेरोजगारीची वेळ
शासनाच्या प्रत्येक विभागात वेगाने कामे व्हावीत यासाठी स्टेनोग्राफरची नियुक्ती केली जात होती. राज्य शासनाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्राधान्य दिल्यामुळे स्टेनोची आता…
Read More » -
ताज्या बातम्या

OBC Morcha : आम्ही शेवटची लढाई लढतोय, आता ओबीसी..आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार
आंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या

नवीन CEO चं नाव समोर आलं अन् शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांची चांदीच चांदी
अग्रगण्य खाजगी बँक एचडीएफसी बँकेचे सीईओ शशीधर जगदीशन यांनी ऑक्टोबरमध्ये आपला कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कार्यकाळासाठी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला…
Read More » -
ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे इफेक्ट, Zomato ने बॅन केला तुमचा फेवरेट पदार्थ… देशभरात कुठेच देणार नाही डिलिव्हरी!
मुंबई : महाराष्ट्र एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईचे परिणाम आता सगळीकडेच दिसायला लागले आहेत. वेगवेगळ्या रेस्टॉरंट आणि तसंच…
Read More »










