Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नगर ते आष्टी मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार

Spread the love

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहेया रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी घेण्यात आली आहे. यावरून प्रत्यक्ष गाडी केव्हा सुरू होणार याचीच प्रतीक्षा होती.

७ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमास राज्यमंत्री दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. नगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *