
बीड : बीड विधानसभे मधून हजारोच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक संभाजीनगर ला जाणार.
सर्व हिंदु बांधवाना व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना कळविण्यात येते की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष,हिंदु जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची दिनांक १ मे २०२२ रोजी संभाजीनगर येथे हिंदुधर्म जन जागरण जाहीर सभा होणार आहे.
सदर सभा ऐकण्या साठी नव्हे प्रत्यक्ष अनुभवन्या साठी आपणा सर्वांना संभाजीनगर येथे हजारो च्या संखेने जायचे आहे,सभेसाठी येणाऱ्या सर्व बांधवानी ९८२२६१२२९५ कॉन्टॅक्ट नंबर वर संपर्क करावा व १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना छञपती संभाजी क्रिडांगण बीड येथे दुपारी ठीक १:०० वाजता उपस्थित राहावे असे प्रसिद्दी पत्रकाद्वारे अशोक सुरवसे यांनी कळवले आहे