Day: October 15, 2026
-
ताज्या बातम्या

सोयाबीन बाजारात तेजी, मूग दरात सुधारणा, भेंडी बाजारात मंदी, कोथिंबीर बाजारात चढ-उतार तर डाळिंब दरात घसरण
आज अचलपूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ७४५ क्विंटलने वाढून १ हजार ४०० क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर २३१…
Read More » -
ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देत मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल…
Read More » -
ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत ST कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा! 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या?
पुणे:- दीवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. यंदाच्या दिवाळीत लालपरी अर्थात एसटी बसचे चाक काही काळासाठी…
Read More » -
ताज्या बातम्या

समुद्रावर तरंगू लागले महागडे आयफोन्स आणि परफ्यूम्स! होर्मुजच्या सामुद्रधुनीत UAE चे व्यापारी जहाज बुडाले
जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या मालकीचे एक मोठे व्यापारी मालवाहू जहाज बुडाल्याची…
Read More » -
ताज्या बातम्या

ओला, उबर आणि रॅपिडोसाठी नवीन धोरण येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा; १२ कोटी लोकांना रोजगार मिळणार
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भन्नाट कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. विदेशात गेल्यावर गडकरी तेथील काही कल्पना घेऊन येतात…
Read More »





