Navgan News



Add Space

ताज्या बातम्याधार्मिक

अधिक पुरुषोत्तम मासामध्ये रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान

अधिक पुरुषोत्तम मासामध्ये रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान 

 

परभणी :  राम कृष्ण हरी अन्नछत्र परभणी च्या वतीने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी श्री ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी यांच्या संकल्पनेतून चालत असलेल्या अखंड सात वर्षापासून उपक्रम चालू आहे यामध्ये अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मास धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने दररोज केळी वाटप व फराळ चिप्स किंवा बिस्किट वाटप खिचडी अन्नदान वाटप करण्यात आले रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना रोज सकाळी साडेआठ वाजता परभणी येथील सरकारी दवाखाना शासकीय हॉस्पिटल येथे रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात येते

 

आणि करण्यात आले प्रत्येकाने इतर अधिक मास कोणत्याही महिन्यात प्रत्येक कोणती जयंती पुण्यतिथी वर्ष लग्नाचा वाढदिवस जन्मदिवस अशा कोणत्याही उपक्रमाचा इतर खर्च टाळून रुग्णांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानासाठी सहकार्य करावे हेच खरे ईश्वरसेवा माणूस सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून प्रत्येक नागरिकांनी पुढे यावे रुग्ण हेच आपला ईश्वर समजून प्रत्येक नागरिकांनी अन्नदान करावे जय अन्नदान अन्नपूर्णा माता की जय आज दिनांक अधिक मासाचा शेवटचा दिवस रविवार 14 जून 2026 रोजी अन्नदानाची यजमान मोक्षित रोहिणी बाबू स्वामी यांच्या वतीने यावेळी राम कृष्ण हरी अन्नछात्र संकल्पक अध्यक्ष हभप गोविंद महाराज पौढे गुरुजी, गौरक्षक सेना मराठवाडा अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या उपस्थित टीप गॅस सिलेंडर भेटत नसल्यामुळे म्हणून बिस्किट व केळी रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना वतीने अन्नदान वाटप करण्यात आले

 

अशी माहिती राम कृष्ण हरी अन्नछत्र परभणी जिल्ह्याचे कार्यकारणी सदस्य अन्नदान प्रचारक नितीन जाधव गोगलगावकर त्यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *