Year: 2025
-
ताज्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात ..
पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या…
Read More » -
राष्ट्रीय

रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना …
भा रत सरकारने रस्ते अपघातग्रस्तांसाठी (Road Accident Victims) एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत देशभरातील अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंत…
Read More » -
ताज्या बातम्या

Video : पाकिस्तानी रात्री जात होते अन्… दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय क्षेपणास्त्र; घरात घुसून मारतानाचा व्हिडीओ व्हायरल…
भारतीय सेनाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) लाँच केलं आहे. भारताने दहशतवाद्यांच्या नऊ तळावर स्ट्राइक…
Read More » -
ताज्या बातम्या

मोठी बातमी ! पाकिस्तानच्या हातातून एक शहर निसटलं?
प हलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

‘इस बार घर में घुसके.. नको, तर घरात शिरुन.,’ काय म्हणाले असुद्दिन ओवैसी …
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. आणि पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत…
Read More » -
ताज्या बातम्या

भारताने युद्धाची दिशा बदलली; पाकिस्तानच्या कराची बंदरावर Fighter jets तैनात
यु द्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची आणखी एक कारवाई; पाकिस्तानच्या कराची बंदरावर Fighter jets तैनात Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानला तुर्कीची रसद ! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
भारताने कितीही मदत केली तरी तुर्कस्तान हा पाकिस्तानच्याच बाजुने उभा ठाकला आहे. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रसामुग्री…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

कोरोना सारखा भयानक आजार पुन्हा येणार? डब्लूएचओ प्रमुखांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा …
जगात आणखी एक साथीचा रोग येण्याची शक्यता आहे व ही केवळ एक शक्यता नाही तर एक खरा धोका आहे, जो…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तो द्यायचा प्रति तास ५० हजार !
अमेरीका : भारतीय वंशाच्या अमेरिकन सीईओला एका लक्झरी वेश्यालय घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. आशियाई महिलांसोबत सेक्स करण्यासाठी तो प्रति…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

स्मार्टफोन, फ्रिज आणि टीव्ही स्वस्त होणार? ट्रम्प टॅरिफमुळे भारताकडे मोठी संधी
अमेरीका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नमती भूमिका घेत टॅरिफला ३ महिन्यांची स्थगिती दिली आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांनी…
Read More »










