Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

बीड येथील हनूमान मंरीरात चालीसा पठण

Spread the love

बीड : भोंग्यावरून बांग दिली जाते त्याठिकाणी भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माळवेस बीड येथील हनूमान मंरीरात चालीसा पठण करण्यात आले
हनुमान चालीसा व महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला

यावेळी आशोक तावरे , सदाशिव बीडवे , आशोक सुरवसे यांच्या समवेत मनसैनिक उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *