Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे निधन

Spread the love

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बच्चू कडू यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली.
इंदिराबाईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बच्चू कडू यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी माझी आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवार, १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुनार तालुक्यातील बेलोरा गावात सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *