Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

लिंबारुई सखाराम ठाणगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन

लिंबारुई गावचे जुन्या पिढीचे जाणते व्यक्तिमत्व,प्रतिष्टीत नागरिक सखाराम (अण्णा) ठाणगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवार दी. 8-3-2022 रात्री 9:30 वाजता दुःखद निधन झाले, त्याच्या आकस्मीत जान्यामुळे सर्व गावावर शोककळा पसरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *