Month: April 2024
- 
राजकीय वर्गणी काढून जागा घेऊन द्या… पंकजा मुंडेंनी समर्थकांनाच आपल्यासाठी बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलंबीड : दिवंगत भारतीय जनता पार्टीने नेते गोपीनाथ मुंडेंचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बीडमधून यंदा भाजपाने त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी… Read More »
- 
ताज्या बातम्या एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत, ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा !हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका. दिवसेंदिवस हार्ट अटॅकच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने… Read More »
- 
संपादकीय पत्रकारितेला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श व्यक्तिमत्व धम्मपाल हनवते….!पत्रकारितेला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श व्यक्तिमत्व धम्मपाल हनवते….! दैनिक क्रांतीशस्त्रचे मुख्य संपादक धम्मपाल हनवते यांचं समस्त जीवन आणि कार्य मानव… Read More »
- 
राजकीय मंत्र्याच्या कारचा दरवाजा उघडला, धडक लागून दुचाकीस्वार खाली पडला; ट्रकनं चिरडलं, जागीच मृत्यूबेंगलोरमधील केआर पुरम येथे सोमवारी केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांच्या कारच्या उघडलेल्या दरवाजाला धडकल्यानंतर, एका स्कूटी स्वाराचा मृत्यू… Read More »
- 
राजकीय मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात कधीही निवडणुका होणार नाहीत !मोदी सरकार पुन्हा आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलले जाईल आणि यापुढे देशात कधीही निवडणुका होणार… Read More »
- 
ताज्या बातम्या Video ताज महालच्या आवारात ऑन ड्युटी CISF जवान आणि महिला पर्यटकाची हाणामारीउत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहाल येथे सीआयएसएफ जवान आणि महिला पर्यटक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत… Read More »
- 
ताज्या बातम्या Video धक्कादायक ! पहा मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ…बिल्हौर, कानपूरमध्ये शुक्रवारी अरौल पोलीस स्टेशन हद्दीतील मोही पूर्वा गावात एका निष्पाप मुलाला जिवंत जाळल्याची घटना लोकांना अस्वस्थ करत होती,… Read More »
- 
राजकीय खेकडा दाखवणे महागात पडले, खेकड्याला दोरीने लटकवल्याने त्याचा छळ झाल्याचा आरोपमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा… Read More »
- 
राजकीय सकल मराठा समाजाचा महायुतीला गंभीर इशारा ! भुजबळांनी निवडणूक लढवल्यास 48 मतदारसंघात परिणाम भोगावे लागतीलमहायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान… Read More »
- 
ताज्या बातम्या कोंबडी आधी की अंडे..? अखेर या प्रश्नाचे उत्तर समोर आलेच..कोंबडी आधी की अंडे.. हा खरा तर अगदी वैश्विक प्रश्न.. सातत्याने उपस्थित केला जातो.. शतकानुशतके या प्रश्नाने लोकांना सतावलंय. कित्येकदा… Read More »
 










