महाराष्ट्र
- 
 शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चाअकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत… Read More »
- 
 महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना पुस्तके वही, पेनचे व खाऊचे वाटपबीड : आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी मित्र मंडळ माळी गल्ली बीड यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे… Read More »
- 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे… Read More »
- 
 डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडापार्सलचे पैसे देण्याच्या वादातून डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये तुफान राडा झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. ही फ्री स्टाईल हाणामारी… Read More »
- 
 पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीचा स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; नंतर झाले असे काही.लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या… Read More »
- 
 उध्दव ठाकरेंच्या सभेच्या जागी हनुमान चालिसा म्हणा, त्या जागेचं शुद्धीकरण करा!अमरावती : हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी २१ वेळा हनुमान चालिसा पठण केले. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर… Read More »
- 
 बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला; कोण मारणार बाजी?गेल्या निवडणुकीत जवळपास सहा बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर तीन ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. राज्यात शिवसेना-भाजप… Read More »
- 
 बीड ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी ओळखपत्र दिले जातील – दीपा मुधोळ-मुंडेबीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावे. यासाठी त्यांची माहिती शासनाच्या विभागांकडे असणे गरजेचे आहे. यादृष्टीने… Read More »
- 
 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषाने गेवराई दुमदुमलीकार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा नेते शिवराज दादा पवार यांच्या उपस्थितीत गेवराई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव… Read More »
- 
 साई बाबांविरोधातील ‘त्या’ विधानावर धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केली दिलगीरी काय म्हणाले?शिर्डीच्या साई बाबांविरोधात केलेल्या विधानावरुन मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर आता स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु धीरेंद्र शास्त्रींनी दिलीगरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात… Read More »
 










