Navgan News

ताज्या बातम्या

Video कपडेचोर महिलेचा व्हिडिओ पहाच!तिने चोरलेल्या वस्तूंचा एक ढिगच जमला


महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी चोरी करताना पकडली गेली आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने आल्या वस्त्रांच्या आत दुकानातील विविध गष्टी लपवल्या होत्या. ज्यामध्ये महागडे कपडे आणि वस्तुंचाही समावेश आहे.

सुरक्षारक्षकांच्या ध्यानात ही बाब येताच तिला पकडले आणि तिची झडती घेतली असता तिच्याकडून मुद्देमाल बाहेर पडला. तिने चोरलेल्या वस्तूंचा एक ढिगच जमला होता. जो पाहून उपस्थितांना धक्काच बसला. आपणही हा व्हिडिओ येथे पोहत आहात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *