Navgan News



Add Space

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले

शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

 

तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. या खटल्यात न्यायालयाने संजय राऊत यांनाही समन्स बजावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *