जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर येथे महिला दिन साजरा
बीड : ( सखाराम पोहिकर ) बीड तालुक्यातील मौजे काळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दिनाक 8 / 3 / 2 023 रोज बुधवार सकाळी 10 = 00 वाजता महिला दिना निमित्त सर्व प्रथम काळेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच सौ रंजना भारत कानडे यांच्या हास्ते सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी या शाळेमध्ये रागोळी स्पर्धा . महिलावेशभूषा . उखाणे . आशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धमध्ये प्रथम . द्वितीय . तृतीय क्रमांक पटकावलेल्या महिलाना सौ रंजना भारत कानडे सरपंच याच्या हास्ते मिरा विठ्ठल पवार या महिलेने वरील तिन्ही सपर्धमध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्या बदल सरपंच सौ रंजना कानडे यांच्या हस्ते गृह उपयोगी वस्तू देऊन सत्कार करण्यात आला व द्वितीय क्रमांक सौ गवळण बाळकृष्ण पवार या महिलेने मिळवला तेव्हा या महिलेस गृहउपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले व तितृय क्रमाक सौ गवळण सुरेश कानडे या महिलेने पटकविला तेव्हा या महिलाचा सत्कार सरपंच सौ रंजना कानडे यांनी गृहउपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवराचे स्वागत या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रंजना कानडे सरपंच या होत्या या जयंती निमित्त आलेल्या सर्व महिला चे शब्द सुमनाने शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार शाळेच्या वतीने मानून कार्यक्रम संपला आसे जाहिर करण्यात आले