संपादकीय भूमिका
भारतात कधीतरी असे होईल का ?
معالي وزير # الشؤون_الإسلامية :
النداء للصلاة واجب ولكن لايصل للإضرار بالآخرين، وعلى الأئمة والمؤذنين خفض مكبرات الصوت. pic.twitter.com/IRo2Wzewyu— وزارة الشؤون الإسلامية 🇸🇦 (@Saudi_Moia) April 29, 2019
रियाध (सौदी अरेबिया) : सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे.
मस्जिदों में लाउडस्पीकर और इफ्तार पर पाबंदी, बच्चों के जाने पर भी रोक: सऊदी अरब में रमजान को लेकर जारी हुआ फरमान#Ramzan #Ramadan #SaudiArabia https://t.co/uU3NQseXSy
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 10, 2023
सौदीच्या इस्लामी प्रकरणाचे मंत्री शेख डॉक्टर अब्दुल लतीफ बिन अब्दुलअजीज अल-अलशेख यांच्याकडून १० सूत्री निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत. यामध्ये नमाजपठण थोडक्यात आणि रात्री पूर्ण वेळेत करण्यासह मुलांना मशिदीत न आणण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.