Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

चीनमध्ये कोरोनाचे थैमान नागरिक वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसत आहेत सोशल मिडीयावर या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा

चीनमध्ये गेले काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असुन विविध रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तरी कोरोना पासून संरक्षणासाठी चीनमधीन नागरिक वेगवेगळ्या उपाय योजना करताना दिसत आहे.

चीनच्या बाजारात भाजी घ्यायला आलेलं एक दामपत्य प्लास्टीकच्या छत्रीत उभे राहुन खरेदी करताना दिसत आहेत. तरी सोशल मिडीयावर या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *