Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

भारत आणि रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय, जग बघतच राहिले, थेट बैठकीपूर्वीच..

नवी दिल्लीत 12 ते 13 सप्टेंबर रोजी BRICS च्या 18 व्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी ब्रिक्स शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले.युक्रेन आणि इराण युद्धादरम्यान व्दिपक्षीय आर्थिक आणि रक्षा संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहेत. रशियाच्या कंपन्या भारतीय एविएशन कंपन्यांसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. विमान खरेदी अंतिम टप्प्यात आहे. या करारात 105 रीजनल पॅसेंजर विमान खरेदीबाबत मोठा करार होईल. या कराराने भारतीय विमान क्षेत्रात मोठी प्रगती होईल.

दोन्ही देशांमध्ये 35 विमानांचा करार होण्याची शक्यता आहे. करारानुसार, जानेवारी महिन्यात भारतीय कंपनी फ्लोमिंनो एअरस्पेस सहा IL-114-300 विमानांवर सह्या झाल्या.रशिया भारतात मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणून बघतोय.

रिपोर्टनुसार, UAC भारतामध्ये SJ-100 रीजनल जेट कोकल प्रोडक्शनबाबत 80 टक्के काम झाले. भारत आणि रशिया यांच्यातील ही एक अत्यंत मोठी भागीदारी म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *