Navgan News

आरोग्य

चेहऱ्याला लावा टोमॅटो आणि साखरेचा हा फेसपॅक; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत


टोमॅटो आणि साखरेपासून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे मिळू शकतात.          टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तर साखर एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहे. ज्यामुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात.

 

टोमॅटो आणि साखरेपासून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची कोलेजन पातळी वाढते. त्यामुळे त्वचा चमकदार होते. टोमॅटो आणि साखर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित ऍलर्जीची समस्या कमी होते.पुरळ आणि खाज येण्याची समस्या साखर आणि टोमॅटोपासून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानं दूर होते.

 

टोमॅटोच्या पेस्टमध्ये एक चमचा साखर टाका. त्यानंतर ही पेस्ट पुन्हा मिक्सरमधून मिक्स करुन घ्या.टोमॅटो आणि साखरेच्या पेस्टमध्ये एक चमचा लिंबूचा रस टाका.  टोमॅटो आणि साखरे हा पॅक चेहऱ्याला 10 मिनिट लावून ठेवा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. टोमॅटो आणि साखरे हा पॅक चेहऱ्याला 10 मिनिट लावून ठेवा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *