Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय देणाऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा पहा व्हिडिओ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सडेतोड उत्तर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 14 आणि 15 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली दोन उच्चस्तरीय मंत्रिस्तरीय स्वाक्षरी कार्यक्रमांच्या अध्यक्षतेसाठी दोन दिवसीय यूएस दौऱ्यावर आले आहेत.
अमेरिकेत पोहोचल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय देणाऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *