Navgan News

ताज्या बातम्या

बीडमधील टिक टॉक स्टार संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू


बीड : टिक टॉक स्टार म्हणून अत्यंत कमी कालावधीत स्वत: ची एक वेगळीच ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतोषसोबतच बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी (13 डिसेंबर 2022) रोजी संतोष आणि बाबुराव हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *