Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

बीड नगर पालिका मुख्याधिकारी श्री उमेशजी ढाकणे यांचा सत्कार

बीड नगर पालिका मुख्याधिकारी श्री उमेशजी ढाकणे यांचा सत्कार मनसेच्या वतीने करण्यात आला आवेळी अशोक तावरे , सदाशीव बिडवे , अनिल जमदाडे , अशोक सुरवसे,करण लोंढे यांच्या सह मनसैनीक उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *