Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन तीन दिवस बंद राहणार

पंढरपूर – श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धन आणि देखभालीसाठी शुक्रवारपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार हे काम होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगळवारी दिली. २२ सप्टेंबर रोजी रात्री दर्शन बंद झाल्यानंतर कामास सुरुवात होईल. त्यामुळे तीन दिवस मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन पूर्णतः बंद राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *