Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये बंद चारचाकीत मृतदेह; वर्दळीच्या मार्गावरील घटनेनं खळबळ, गुदमरुन मृत्यू की घातपात?

नाशिकच्या पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह चार चाकी गाडीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बंद चारचाकीतील हा मृतदेह दोन दिवसापासून तिथं असल्यानं त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

नाशिकच्या पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह चार चाकी गाडीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बंद चारचाकीतील हा मृतदेह दोन दिवसापासून तिथं असल्यानं त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. पोलीस घटनास्थळी पाहणी केली असता चारचाकी गाडीत मृतदेह सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू गुदमरून झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस आता अज्ञात इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणाचा पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *