Navgan News

ताज्या बातम्या

तुम्हाला कोरफडीचे फायदे माहिती आहेतच; आता जाणून घ्या हेल्दी रेसिपी


आपल्या सर्वांना कोरफडीचे फायदे माहित आहेत. तुम्ही तुमच्या डेली ब्युटी रुटीनमध्ये याचा वापर करु शकता. कोरफडमुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. पोषक घटकांचा पुरवठा
कोरफडीचा रस हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हेही तुम्हाला माहित आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2′, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. याशिवाय यामध्ये असणारे मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे. केसांचे आरोग्य सुधारते
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोरफडचे फायदे
सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय:- सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. यातील अँटि-वायरल आणि अॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळं श्वसनाच्या इंन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटी-हिस्टॅमिनप्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते. हेल्थफडीचे फायदे माहिती आहेतच; आता जाणून घ्या हेल्दी रेसिपी
आपल्या सर्वांना कोरफडीचे फायदे माहित आहेत. तुम्ही तुमच्या डेली ब्युटी रुटीनमध्ये याचा वापर करु शकता. कोरफडमुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात.

पोषक घटकांचा पुरवठा
केसांचे आरोग्य सुधारते
कोरफडचे फायदे
सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय
संधिवातपासून आराम मिळतो
पचनक्षमता वाढवते
वजन कमी होते
कोरफडीची भाजी खाण्याचे फायदे कोणते?
भाजीसाठी आवश्यक असणारे घटक
भाजी कशी तयार करावी?
पोषक घटकांचा पुरवठा
कोरफडीचा रस हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हेही तुम्हाला माहित आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2′, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. याशिवाय यामध्ये असणारे मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा करतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

केसांचे आरोग्य सुधारते
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

कोरफडचे फायदे
सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय

सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो. यातील अँटि-वायरल आणि अॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळं श्वसनाच्या इंन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटी-हिस्टॅमिनप्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते.

संधिवातपासून आराम मिळतो
कोरफडीच्या रसामुळं आमवाताच्या (रुमेटाइड अर्थ्रायटिस) रुग्णांना होणाऱ्या वेदना आणि सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते. तसेच कोरफडीमधील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. कोरफडमुळे संधीवातच्या त्रासपासून काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते.

पचनक्षमता वाढवते
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते. त्यामुळं आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते. वजन कमी होते
कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळं मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी लोक कोरफडीचा वापर करतात. परंतु कोरफड केवळ केस किंवा त्वचेसाठी आरोग्यदायी नसून आहारात घेतल्याने आजारांपासूनही आराम मिळतो. आहारात समाविष्ट करण्यासाठी, बहुतेक कोरफडीचा रस पिण्याची शिफारस करतात. परंतु कोरफडीची भाजीही करुन खाल्लीही जाते. अनेकांना कोरफडची करी खायला आवडते. कारण याचे अनेक फायदे आहेत.

कोरफडीची भाजी खाण्याचे फायदे कोणते?
कोरफडीची भाजी खाल्ल्याने त्वचेवर खूप परिणाम होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई चे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच वाढते तसेच व्हिटॅमिन ई केस आणि त्वचेवर झपाट्याने प्रभाव दाखवते. पाणचट जाड लगदा असलेल्या या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण नगण्य असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असो किंवा पचन .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *