Navgan News

ताज्या बातम्या

बीड काशीनाथ टिळेकर यांचे दु:खद निधन


बीड काशीनाथ टिळेकर यांचे दु:खद निधन

काशीनाथ टिळेकर
यांची प्राणज्योत आज दि. 27 डिसेंबर,2022 रोजी मालवली, ते धार्मिक व्रत्ती आणी अंत्यंत कष्टाळू होते त्यांच्या आकस्मीत निधनाने परीसरान शोककळा पसरली आहे
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि देवाच्या चरणी त्यांना स्थान मिळो. त्यांच्यावर दि.27 डिसेंबर रोजी 10 वाजता बीड येथे अंतीम संस्कार करण्यात आले
या दुःखाच्या क्षणी नवगण न्युज त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सामिल आहे”.
त्यांच्या पश्चात कुशाबा टीळेकर, गणेश टिळेकर, मनिशा टिळेकर यांच्या सह मोठा असा परीवार आहे
त्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देवो


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *