बागवान गल्ली येथे वंचित बहुजन आघाडी 3रा वर्धापना निम्मित शालेय साहित्य वाटप करून वर्धापन दिन साजरा
बीड : वंचित बहुजन आघाडी चा तिसरा वर्धापन दिन बीड शहरात बागवान गल्ली येथे होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपाध्यक्ष संतोष जोगदंड सहसचिव पुरुषोत्तम वीर पुष्पाताई तूरूकमाणे,प्रज्वल वंजारे,संदिप जाधव, सूशिल काकडे, प्रसिद्धीप्रमुख बालाजी जगतकर,सहसचिव युनुस शेख उपस्थीत होते
बागवान गल्ली येथील शिक्षण घेत असलेल्या होतकरू मुलांना वंचित बहुजन आघाडीवंचित बहुजन आघाडी च्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून शालेय साहित्य वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.