राष्ट्रीय
-
ट्रम्प यांची मोठी घोषणा…! ‘या’ देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा कार्यकारी आदेश जारी केला आहे. यानुसार, सोमवारपपासून (८ ऑगस्ट), जे देश अमेरिकेसोबत औद्योगिक…
Read More » -
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! मुंबई-पुण्यासह सर्वत्र लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन …
महाराष्ट्र : प्रथमच राज्य सरकारने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सवा”चा दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली होती. यामध्ये लोकसहभाग, डिजिटल…
Read More » -
Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही …
गणेश चतुर्थीचा उत्सव भगवान गणेशाच्या प्रतिष्ठापने सुरू होतो. त्यांच्या मूर्तीच्या विधीवत विसर्जनाने संपतो. परंपरेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला प्रत्येक…
Read More » -
मोठी बातमी! ओबीसींसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, थेट जीआर काढला, आता हिशोब होणार!
OBC : मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढच्या एका…
Read More » -
मोठी बातमी! भुजबळांनी फोडला सर्वांत मोठा बॉम्ब, मराठा जीआरविरोधात थेट सांगीतल काय?
सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या शासन…
Read More » -
प्रसिद्ध उद्योजकाचा भीषण आगीत कुटुंबासह होरपळून मृत्यू, दीड वर्षाच्या नातवाला कवटाळून बाथरुममध्ये बसले अन्…
सो लापूरमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा कुटुंबासह होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी…
Read More » -
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना …
भा रत सरकारने रस्ते अपघातग्रस्तांसाठी (Road Accident Victims) एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत देशभरातील अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंत…
Read More » -
‘इस बार घर में घुसके.. नको, तर घरात शिरुन.,’ काय म्हणाले असुद्दिन ओवैसी …
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. आणि पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत…
Read More » -
कोरोना सारखा भयानक आजार पुन्हा येणार? डब्लूएचओ प्रमुखांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा …
जगात आणखी एक साथीचा रोग येण्याची शक्यता आहे व ही केवळ एक शक्यता नाही तर एक खरा धोका आहे, जो…
Read More » -
“सेक्स एन्जॉय करण्यासाठी असतो हे महिलांना माहीतच नाही”, नीना गुप्ता यांचं बोल्ड वक्तव्य …
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या अभिनयाबरोबरच त्यांच्या बोल्ड व्यक्तिमत्वासाठीही ओळखल्या जातात. अगदी परखडपणे नीना गुप्ता त्यांचे विचार आणि मत अगदी…
Read More »