Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मित्र मित्र म्हणून चीनचा भारताला दिला मोठा दणका, ज्याची भीती तेच घडलं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत थेट..

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने स्थायी सदस्य आणि वीटो पावरसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केली. पण चीनच्या अडमुठे भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला. पण हे सत्य आहे की, भारताच्या ताकदीला कोणीही नाकारू शकले नाही.

त्यामुळे चीनला हे सहन होत नाही की, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य आणि वीटो पावर मिळण्यास चीन विरोध करत आहे. मागील काही दिवसात चीन आणि भारत यांच्यातील संबंध सुधारली आहेत. चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले होते. सात वर्षांच्या तुलनेत दोन्ही देशातील संबंध सुधारली आहे. भारतासोबत व्दिपक्षीय चर्चा करण्यासाठी चीन आग्रही आहे. मात्र, पुन्हा चीन भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत वीटो पावर देश रशिया, अमेरिका, चीन आणि ब्रिटन आहेत.

युरोपच्या चार देशांनी भारताच्या स्थायी सदस्यसाठी जोरदार समर्थन केले. पोलॅंड, हंगरी, स्लोवाकिया आणि चेक रिपब्लिक यांचा समावेश आहे. स्कोवाकियाचे विदेश मंत्री जुराज व्लानर यांनी म्हटले की, Visegrad 4 ग्रुपमध्ये सदस्य देश इंडो पसिफिक सुपरपावर भारताचे समर्थन करत आहे. भारत काही वर्षापासून मागणी करत आहे की, भारताला स्थायी सदस्यपद मिळाले पाहिजे.

भारत विस्ताराची मागणी करत आहे. विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी या देशांचे स्वागत केले, ज्यांनी भारताचे समर्थन केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 8 अस्थायी सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य देश आहेत, जे 10 अस्थायी सदस्य आहेत ते वेळोवेळ बदलत असतात. भारत हा गेल्या तब्बल 30 वर्षांपासून स्थायी सदस्यता मागत आहे.

पहिल्यावेळी भारताने 1994 मध्ये 49 च्या महासभेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य मागितली होती. आता भारताची ताकद जवळपास देशांना समजली असून भारताच्या भूमिकेचे स्वागत अनेक देशांनी केले आणि समर्थनही केले. पण यादरम्यानच चीनच्या पोटात गोळा उठला. भारताला जोरदार विरोध करताना चीन दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *