Navgan News



Add Space

क्राईम

चार वर्षे यांचे अफेअर सुरु दीर रोज रात्री यायचा. 4 वर्षे या कानाची त्या कानाला खबर नव्हती अन …

दी र आणि वहिनीचे नाते तर आई आणि मुलाचे वा बहिण आणि भावाचे असते. दीर आणि वहिनीचे थट्टा मस्करी ही खोडकर बहीण आणि भावाच्या नात्यासारखी असते म्हणून तिचा पती हे सर्व सहन करीत होता. तो कामाला गेला की रात्री दीर त्याचा बायकोला भेटायला यायचा. ही थट्टा मस्करी अखेर शरीर संबंधांपर्यंत पोहचली.

चार वर्षे यांचे अफेअर सुरु होते. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. नवऱ्याला संशय आला होता, परंतू त्याने पापाचा घडा भरण्याची वाट पाहीली…

 

दोघांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती. त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली होती. परंतू दीराशी शरीर संबंधाच्या लोभापायी तिने आपल्या पोशिंदा पतीलाच दगा दिला होता. त्या महिलेला वाटले की कोणाला काही कळणार नाही. परंतू साऱ्या जगाला जे कळले ते पतीपासून कसे लपून राहणार ना ? अखेर चार वर्षांनी बिंग फुटले. पतीने तिच्याशी संबंध तोडून टाकले अखेर ज्या दीराच्या भरवशावर तिने हे संबंध ठेवले होते त्याला भेटायला ती गेली….

 

दीराशी जवळीक वाढली आणि आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. दीर मला नेहमी सांगत होता की मी तुझ्याशी लग्न करेन. मी पण त्याच्या भुलथापांना भुलले. याच स्थितीत चार वर्षे कशी निघुन गेली हे मलाच कळले नाही.कोणास काही कळू नये म्हणून दीर नेहमीच रात्री माझ्या घरी यायचा. एके दिवशी माझ्या पतीला कळाले. त्यानंतर पतीशी माझे भांडण झाले. त्याने माझ्याशी सर्व नातेसंबंध तोडून तो मला सोडून गेला. त्यानंतर मी दीरास लग्ना संदर्भात विचारले तर तो माझा उपभोग घ्यायचा पण लग्नाचा विषय काढला की टाळायचा.

 

ना घर का ना घाट अवस्था

मग नंतर त्याने थेट लग्नास नकार दिला. आता मी कुठे जाऊ मला काहीच कळत नाही. पती मला घरात घेत नाहीए आणि देवर सांभाळायला तयार आहे. मी आता एकटीच सापडली आहे असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे. या महिलेने एसपी साहेबांना आवाहन केले आहे. हे प्रकरण युपीतील कनौज येथील सौरिख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दोघांच्या लग्नाला २० वर्षे झाली होती. दोन चांगली मुले होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *