महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) बोरीवली वेस्ट चिकु वाडी येथील वडार समाजाचे घरे BMC ने तोडुले आणी त्या जागेत जेसीपीने खड्डे खड्डे केले सुमारे 15 वर्षा पेक्षा ज्यास्त पासुन हे वडार समाजाचे मजुरी करुन पोट भरनारे वडार समाजाचे सुमारे 31 च्या वर आसनारे घरे BMC यानी गरीबानां बेघर केले या ठिकानी भाजप भवीआ चे महाराष्ट्र प्रदेश ऊपाध्यक्ष आणी महाराष्ट्र का. क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष श्री.बबनरा व मारुती मोहीते आणी वडार समाज सेवा संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र श्री.श्याम ति.कुराडे यांनी भेट दिले पाहानी केली आणी वडार समाजाच्या या गरीबाना न्याय मिळवुन देन्याचे प्रेत्ने करनार आसा धिर दिला
या बाबत श्री. बबनराव मा. मोहीते आणी श्याम कुराडे समाजाला न्याय देन्या करीता मुख्खेमंत्री व ऊपमुख्खे मंत्री यांच्या कडे निवेदन घेऊन जानार आहेत या गरीबानां न्याय मिळाला नाही तर बे मुदत ऊपोषन ला बसनार आसेही श्री. बबनराव मोहीते यांनी सांगीतले