
बीड : रमजान च्या पवित्र महिन्यात बार्शी नाका बीड येथे
प्रभाग 25 भावी नगरसेवक मा. सातिराम बाबाआण्णा ढोले आणि एम एस कन्स्ट्रक्शन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सुरभी लॉन्स याठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी प्रसंगी वेबसिरीज चे डायरेक्टर मुंकुद धांडे व कलाकार शरद डोडगे पायल वंजारे दिलीप राठोड व युवा नेते स्वप्निल भैय्या गलधर नानासाहेब जाधव लोकनेता पेपरचे संपादक बालाजी तोंडेसर ,व प्रांरभ पेपरचे संपादक जालींद्र धांडे,व शिवसंग्रामचे नुतन व जिल्हा अध्यक्ष नारायणराव काशिद शिवसंग्राम युवक जिल्हा अध्यक्ष रामहारी मेटे सुहास पाटील सचिन जाधव सामाजिक कार्यकर्ते अशोक दादा ढोले पाटील गणेश माने रार्जेद ढोले संभाजी ढोले सतिष जाधव जिवन थिटे
भारत वाणी अशोक वाणी सोनु ढोले
राष्ट्रवादी नेते खुर्शीद आलम, रावसाहेब ढोले पाटील, नवनाथ ढोले पाटील
नामदेवराव दुधाळ साहेब ,
सागर गलधर
आदी सर्व यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पडला यावेळी
परिसरातील सर्व हिंदु व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते