
बीड : आज महाराजे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज बीड येथे महाराजे मल्हाराव होळकर अभिवादन सभा सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर रविवारी मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे अशी घोषणा धनगर समाज युवा मल्हार सेना सरसेनापती माननीय प्रकाश भैय्या सोनसळे यांनी आज अभिवादन सभेस संबोधित करताना सांगितले आहे मल्हारराव होळकरांचा इतिहास घरोघरी पोहोचून समाजाच्या प्रत्येक युवकांमध्ये मल्हारराव होळकरांचा इतिहास जागृत करण्याचं काम यापुढे आम्ही करणार आहोत मल्हारराव होळकर यांचा इतिहास आम्ही घरोघरी पोहोचणार आहोत असे प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर देवकाते यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सर्वांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महादेव हजारे ग्रामसेवक, सोपानराव गावडे, रवि गाडेकर, अशोक सानप ,विजय गिरी अशोक पांढरे,बाजीराव शिंदे ,धनंजय भुसनर, डोंगरे धोंगडे सर केंद्र प्रमुख,ज्ञानेश्वर देवकते, गणेश सानप, दीपक धर्मे, बंडू माने, सूर्यकांत कोकाटे ,पवन गावडे,विलास महानवर, अमर वाघमोडे ,विजय घोंगडे , गुरव सर, लाला भोंडवे, बाळासाहेब ढवळे, आदी समाज बांधव उपस्थित होते