![](https://navgannews.in/wp-content/uploads/2022/03/Screenshot_20220320_172243-1.jpg)
संजीवनी स्पर्धा परीक्षेत आष्टीचा सुरज शिंदे सर्वप्रथम
आष्टी : स्पर्धेच्या काळात अभ्यासाला पर्याय नाही, आज जीवनाच्या प्रत्येक पावलावर शिक्षणाची गरज लागत असते, शिक्षण हा मानवजीवनाचा अविभाज घटक आहे,म्हणून मन लावून अभ्यास करणे आजच्या काळात गरजेचे ठरते, संजीवनी स्पर्धा परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पार पडली,, त्यात आष्टी येथिल इ 8 वी चा विध्यार्थी सुरज भैरवनाथ शिंदे हा विध्यार्थी हा 200 पैकी 161 गुण मिळवून सर्वप्रथम आला व शिक्षक व पालक,यांचे नाव केले. सुरजचे या यशाबद्दल,शिक्षक व पालक यांनी अभिननंदन केले.या परीक्षेची तयारी करतांना सुरजला आष्टी येथील शिक्षक संतोष थोरात यांचे विशेष मार्गदर्शसन लाभले.या यशाची पावती म्हणून सुरजला लवकरच चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.