गेवराईताज्या बातम्याबीड जिल्हामहत्वाचेमहाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषाने गेवराई दुमदुमली


कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा नेते शिवराज दादा पवार यांच्या उपस्थितीत गेवराई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा संपन्न.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो घोषाने गेवराई दुमदुमली

यावेळी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांच्या भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय ते लालबहादूर शास्त्री चौक येथे गौरव यात्रा काढून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवा नेते शिवराज दादा पवार, मा नगराध्यक्ष सुशील भाऊ जंजाळ, अरुण नाना मस्के, याहीया खान, दादासाहेब गिरी,मा कृष्णा भाऊ मुळे, ईश्वर पवार, राजेंद्र दादा भंडारी, भरत गायकवाड, शाम कुंड, उद्धव रासकर, देविदास नाना फलके, गोपाल चव्हाण, शरद नाना मोटे, सयाजी काका पवार, संदिप लगड, डॉ सराफ, लक्ष्मण चव्हाण, संतोष काळे, गणेश बेदरे, माजेद भाई सय्यद, महेश सौंदरमल, आदिनाथ नागरे,छगन पवार, अशोक पवार, समाधान जिजा मस्के,गोरख मोटे,नितीन शेटे कृष्णा पाटोळे, सचिन वावरे, शेख मतीन, अमोल मस्के, संतोष मस्के, परमेश्वर राठोड,भगवान तौर, अशोक खरात , प्रशांत राख, नंदू गरड, भागवत आतरकर,शरद कादगे, आप्पासाहेब कानगुडे,ब्रम्हदेव धुरंधरे,रंजीत खाजेकर, बाळासाहेब गायकवाड,अरुन पवार, छगन पवार, प्रकाश पवार, सुरेश पवार, लक्ष्मण बिडवे,बाबा खराद मनोज हजारे,बळीभाऊ करे, गणेश धर्माधीकारी ,विशाल सुर्डीकर, सुमंत लाखे, संजय जाधव , गणेश देवा कुलकर्णी, अभिजीत ठोसर,धर्माधीकारी विशाल,व भाजपा सर्व कार्यकर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याबद्दल मान्यवराने मनोगत व्यक्त केले व गौरव यात्राचा समारोप करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *