बहुजन रयत परिषदेच्या ढाण्या वाघा ची गेवराई तालुक्यात दमदार एन्ट्री
बहुजन रयत परिषदेच्या ढाण्या वाघा ची गेवराई तालुक्यात दमदार एन्ट्री
बीड : (सखाराम पोहेकर ) बहुजन रयत परिषदेचे प्रांत अध्यक्ष रमेश तात्या गालफडे यांचे गेवराई तालुक्यात दमदार एन्ट्री बीडहून गेवराई कडे येत असताना मौजे पारगाव जप्ती या ठिकाणी बहुजन रयत परिषदेचे शाखा अध्यक्ष विश्वंभर गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहुजन परिषदेचे प्रांत अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ईश्वर शिरसागर व मराठवाडा संपर्कप्रमुख अशोक जी सोनवणे तसेच बहुजन रथ परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व बहुजन रोज परीक्षेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख गडी गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ चंद्रशेखर गवळी व बहुजन रयत परिषद गेवराई तालुका अध्यक्ष महेश बाप्पा धुरंधरे व तालुका सचिव योगीराज साळवे तालुका संघटक कल्याण कांबळे गेवराई तालुका उपाध्यक्ष प्रदीप जी उमप गेवराई तालुका शहराध्यक्ष नवनाथ धुरंधरे इत्यादी कार्यकर्त्यांचा पारगाव जप्ती या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांचे पारगाव जोती या ठिकाणी आगमन होताच सर्वप्रथम 11 तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले व गेवराई तालुक्याकडे रवाना होताना हिरापूर पाडसिंगी ब्रह्मपूर फाटा रांजणी गढी गेवराई बाग पिंपळगाव बाग पिंपळगाव जायकवाडी कॅम्प या ठिकाणी व विशेष आगर नांदूर या ठिकाणी गेवराई तालुक्यातील बहुजन परिषदेचे सर्व पदाधिकारी व पारगाव जप्ती ते आगर नांदूर अशा ठीक ठिकाणी रमेश तात्या गालफाडे यांचे भव्य दिव्य अशा स्वरूपात स्वागत होताना दिसत होते आगर नांदूर या ठिकाणी या दौऱ्याची सांगता होताना आगर नांदूर येथील सरपंच व बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन रयत परीक्षेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बाप्पा धुरंधरे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहुजन रयत परिषदेचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांनी केले यावेळी महाराष्ट्र राज्याचे बहुजन रयत परिषदेचे प्रांताध्यक्ष रमेश तात्या गालफडे हे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की आज पर्यंत मातंग समाज हा धन धन नोकर व चाकर म्हणून राबला या पुढील काळात आता मातंग समाज हा नोकर म्हणून राबणार नाही परंतु मालक म्हणून ज्या लोकांनी मातंग समाजाला नोकर समजले होते त्या लोकांना तर नोकर बनवण्याचे काम हा मातंग समाज करेल आता यापुढील काळात बहुजन रयत परिषदच्या माध्यमातून आता गेवराई तालुक्यातील सर्व मातंग समाजाने गट तट बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे जर आपण एकत्र आलो तर नक्कीच मातंग समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मी आपणास आश्वासन देतो येणार का बहुजन समाजासाठी चांगला आहे तेव्हा बीड जिल्हा हा संघर्ष करण्याचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळे बहुजन रयत परिषदेने संघर्ष संघर्षाचे परिवर्तन करण्यासाठी बीड जिल्हा निवडला आहे त्यातूनच गेवराई तालुक्यातून आपण सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी प्रांत अध्यक्ष रमेश तात्या गालफडे यांनी असे सांगितले की मे महिन्याच्या पहिले आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा राबवण्याची मोहीम आपण हाती घेत आहोत तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व मातंग समाजाने गाव तेथे शाखा स्थापन करावी असे आव्हान केले यावेळी रमेश तात्या गालफाडे यांना गेवराई तालुक्याचे बहुजन रयत परिषदेचे तालुका अध्यक्ष महेश बाप्पा धुरंधरे यांनी असे वचन दिले की तात्या आपण ज्या वेळेस गेवराई तालुक्यात येतात त्यावेळेस बहुजन रयत परिषदेची गाव तिथे शाखा दिसेल असे मी व माझे गेवराई तालुक्यातील सर्व टीम मिळून आपण सुचवलेल्या सूचनेच नक्कीच पालन केलं जाईल याप्रसंगी बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते अशोक उमप गणेश साबळे आनंद सुतार प्रवीण चोतमल अशोक धूतरमल लखन महाराज किरण पवार दशरथ पवार राधाकिसन पवार रामेश्वर पिंगळे भास्कर कांबळे तानाजी कांबळे किशोर पिंगळे इत्यादी व गेवराई तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून बहुजन रेप परीक्षेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे गेवराई तालुक्याचे शहराध्यक्ष नवनाथ धुरंधरे यांनी आभार मानले