Month: January 2024
-
महाराष्ट्र
ओबीसींचा एल्गार 1 फेब्रुवारीपासून; आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन
मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाकडून काल, रविवारी (28 जानेवारी) झालेल्या बैठकीत तीन ठराव मंजूर केले. याच बैठकीत…
Read More » -
महाराष्ट्र
महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल,शिवसेना ठाकरे गट हा 23 जागा लढवणार
राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल झाले असून, त्यात शिवसेना ठाकरे गट हा 23 जागा लढवणार आहे. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाची…
Read More » -
ताज्या बातम्या
जीवाची पर्वा न करता लेकासाठी श्वानासोबत भिडली; धक्कादायक Video
दिल्लीमध्ये या महिन्यात लहान मुलांना श्वान चावल्याची तिसरी धक्कादायक घटना घडली आहे. शाहदरा जिल्ह्यातून ही भयंकर घटना समोर आली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान,मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय
नाशिक : सगेसोयऱ्यांबाबत सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच काही निर्णय दिले आहेत. त्या निर्णयांच्या प्रती मला काही वकीलांकडून मिळत असून त्या सर्व…
Read More » -
ताज्या बातम्या
श्री राम मंदिर – सविस्तर Live कव्हरेज येथे पहा!
अयोध्या : अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्यानगरीत जणू पुन्हा एकदा दिवाळी…
Read More » -
ताज्या बातम्या
Video आजोबांच्या कुशीतून खेचत पिटबुलने चिमुकलीचे तोडले लचके
नवी दिल्ली : पिटबुलने एका अडीच वर्षीय मुलीवर हल्ला केला. आजोबांच्या कुशीतून खेचत कुत्र्याने मुलीवर हल्ला केला आहे. दिल्लीमध्ये ही…
Read More » -
ताज्या बातम्या
Video थंडीत बाईकवर तरुणीने उलटं बसून दिला Flying Kiss
चर्चेत राहण्यासाठी आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच काहीना काही विचित्र गोष्टी करत असतात. अशातच सोशल मीडियावर लोकांचे विविध, हटके, मजेशीर, व्हिडीओ…
Read More » -
राजकीय
‘सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका
आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून…
Read More »