Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याराष्ट्रीय

नवे इंधन दर जाहीर! मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे जागतिक तेल बाजारालाही दिलासा मिळाला आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती 2 टक्क्यांहून अधिक घसरल्या असून प्रति बॅरल सुमारे 76 डॉलर झाला आहे.

त्यामुळे आता देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मे महिन्यात पेट्रोल-डिझेलमध्ये सुमारे 8 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र आता कच्चे तेल सुमारे 45 डॉलरने स्वस्त झाल्याने देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची ग्राहकांना आशा आहे. यातच आज 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच सरकारी तेल कंपन्यांनी नवे दर जाहीर केले आहे. त्यानुसार गाडीत इंधन भरण्याआधी तुमच्या शहरात किती भाव आहे जाणून घ्या.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली – पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये

मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये

चेन्नई – पेट्रोल 107.76 रुपये, डिझेल 99.66 रुपये

कोलकाता – पेट्रोल 113.47 रुपये, डिझेल 99.82 रुपये

बेंगळुरू – पेट्रोल 110.89 रुपये, डिझेल 98.80 रुपये

महाराष्ट्रातील नवे दर

मुंबई – पेट्रोल 111.18 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये

नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये

पुणे – पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये

ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये

अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये

कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये

नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये

महाराष्ट्रातील CNG दर

मुंबई – 86 रुपये प्रति किलो

नागपूर – पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये

पुणे – पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये

ठाणे – पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये

अमरावती – पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये

कोल्हापूर – पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये

नाशिक – पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये

महाराष्ट्रातील CNG दर

मुंबई – 86 रुपये प्रति किलो

नागपूर – 88.90 रुपये प्रति किलो

पुणे – MNGL 95.75 रुपये प्रति किलो आणि Goodreturnsनुसार 96.50 रुपये प्रति किलो

ठाणे – 86 रुपये प्रति किलो

नाशिक – 96.50 रुपये प्रति किलो

कोल्हापूर – 96.95 रुपये प्रति किलो (आकडेवारी – Goodreturns)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *