Navgan News

ताज्या बातम्या

Video : बिबट्याचा पिल्लू विहिरीत पडल्यावर त्याची आई मदत मागण्यासाठी माणसांमध्ये आली


 

बिबट्याचा पिल्लू विहिरीत पडल्यावर त्याची आई मदत मागण्यासाठी माणसांमध्ये आली असे कॅप्शन देत एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. कामपुरता मामा या इन्स्टाग्राम अंकाऊटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे

 

व्हिडिओ पहा👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C-4UxSXvT-y/?igsh=MWIxdmhnZXoyYzVvNw==

 

यात पिल्लू विहिरित पडल्यानंतर त्याला काढण्यासाठी माणसांनी मदत करावी यासाठी ती हेल्प मागत असल्याचे त्यात म्हटले आहे. आई शेवटी आई असते. ती पिल्लासाठी वाट्टेल ते करते. येथे तर ती केवळ माणसांची मदत मागत आहे. तर बघा हा व्हिडिओ

 

 

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *