आपली माती आपली माणसं प्राचार्य सौ.अंजली गोरे मॅडम यांनी पांडुरंग आवारे-पाटील यांच्या काॅटन इंडिया शाॅपला सदिच्छा भेट
आपली माती आपली माणसं प्राचार्य सौ.अंजली गोरे मॅडम यांनी पांडुरंग आवारे-पाटील यांच्या काॅटन इंडिया शाॅपला सदिच्छा भेट
——–‐——————————————
पुणे : 21व्या शतकात इंटरनेटच्या दुनियेत माणसातल माणूस पण हरवताना दिसतय परंतु पिंपरी चिंचवड येथील लोकनेते स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचे खंदे समर्थक व मेटे साहेबांच्या विचारांचा सच्चा वारसदार पाईक व मावळा आणि शिवसंग्राम पिंपरी-चिंचवड शहराच्या संपर्कप्रमुख पदावर कार्यरत आसनारे श्री.पांडुरंग आवारे पाटील हा अवलिया मात्र निराळाच आहे गावाकडील प्रत्येक जाती धर्म पंथा तील माणसाला माणूसपण दाखवणारा बीड जिल्ह्यातील मानेवाडी गावातील एक सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेला हा पांडुरंग आज आपल्या वेगवेळ्या कार्याच्या रंगाने व कर्तुत्वाने वा लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या शिकवणीने प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये आपले पण निर्माण करत आहे याचीच प्रचिती आळंदी येथे गोरे इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल मुक्कामी गेली असता पांडुरंग आवारे पाटील यांनी शाळेच्या प्राचार्य सौ.अंजली गोरे मॅडम सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वागत केले तसेच शाळेच्या प्राचार्य सौ अंजली गोरे मॅडम यांना आपल्या आळंदी येथील कॉटन इंडिया हाऊस या शॉप ला प्रत्यक्ष भेट घडून आणली व चर्चा केली यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. गोरे मॅडम यांनी पांडुरंग आवारे पाटील यांचे आभार मानून पुढील यशस्वीवाटचालीस उद्योगास व राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी काॅटन इंडिया परीवारातील सहकारी उपस्थित होते …!