ताज्या बातम्या

Video भल्या मोठ्या दगडांवर एक लहान दगड मारला आणि हे थरारक दृश्य पाहिल्यावर तुम्हाला कळेल नेमक काय घडल?


अनेक ठिकाणी उंच उंच दगड असतात. अनेकदा तर हे दगड पाहूनच भीती वाटते की ते आता पडतात की काय. त्या दगडांना हातानं उचलनं तर सोडाच मशीननही उचलणं अवघड असतं. मात्र हे दगड एका छोट्या दगड्याच्या मारण्यानं कोसळले.

हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालतायेत. दृश्य खूपच धक्कादायक आहे.

एका तरुणानं भल्या मोठ्या दगडांवर एक लहान दगड मारला आणि ते सगळं कोसळलं. असं सांगितल्यावर कदाचित कोणाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे थरारक दृश्य पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल.

 

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण भल्यामोठ्या दगडावर एक छोटा दगड मारतो. मात्र त्या एका दगडातच तो पूर्ण दगड कोसळतो. त्यानंतर व्हिडीओ काढणारा व्यक्ती आणि दगड फेकणारा व्यक्ती दोघेही जीव वाचवून पळतात. हे दृश्य पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

 

@FAFO_TV नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 19 सेकंदांचा हा थरारक व्हिडीओ पाहू कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओवर व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर कधी कोणती घटना व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक निरनिराळे व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतात. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोण चर्चेत येईल सांगता येत नाही.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *