Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

खून करून 3 लाख 24 हजार रुपये दागिने घेऊन पसार

पालघर मध्ये महिलेचा खून करून 70 लाख रुपये लुटलेल्या दागिन्यांचा पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे तुमचे दागिने आमच्याकडे द्या असं सांगून 3 लाख 24 हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेला चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
सातिवली सफाळे या मार्गावर ही घटना घडली आहे, यानंतर सफाळे पोलिस ठाण्यात 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *