Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

बीड शहरातील प्राचीन निळकंठेश्वर मंदीर परीसरात समाज कंठकाचा धुमाकूळ

बीड : बीड शहरातील प्राचीन निळकंठेश्वर मंदीर परीसरात समाज कंठकांनी धुमाकूळ घातला असून सिसी टीव्ही कॅमेरे लंपास करुण मंदीरावरील भोंगे खाली काढन नासधूस करण्यात आली या घटनेमुळे मोमीनपूरा ते खासबाग जोडणाऱ्या पूलाच्या मंदीर परीसरातील भागात मोठ्या प्रमानात भावीक भक्त जमा झाले होते तरी संमधीत समाज कंठकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा भावना मनसेचे सदाशिव बीडवे यांनी नवगण न्युजशी बोलताना व्यक्त केल्या  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *