Navgan News

ताज्या बातम्या

बीड मित्रानेच मित्राच्या बायकोवर केला अत्याचार !


बीड मित्रानेच मित्राच्या बायकोवर केला अत्याचार 

बीड : फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्रानेच मित्राच्या बायकोवर अत्याचार केल्याचा प्रकार धारुर तालुक्यात उघडकीस आला. धारुर तालुक्यातील एका गावात फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत मित्राच्या बायको बरोबर दुष्कृत्य केल्याची घटना घडली.
या प्रकरणी आरोपी सचिन सिताराम वाव्हळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ च्या वाजण्याच्या दरम्यान घडली. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक श्रीमती काळे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *