Navgan News

ताज्या बातम्या

राजू खेत्रे यांना जन्मदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. राजू खेत्रे यांना नवगण न्युज परीवारा कडून
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *