ताज्या बातम्या

Independence Day : 15 ऑगस्ट 1947


Independence Day : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवसापासून प्रत्येक देशवासीय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा करतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आणि देशभक्तीचे स्मरण केले जाते. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसतो.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *