ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र
‘हा’ नेता आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी!; नितेश राणे यांचा कुणावर निशाणा?
सिंधुदुर्ग : भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे यांचे निटकवर्तीय वरूण सरदेसाई यांच्यावर टीका केलीये. तसंच राहुल कणाल यांच्या शिवसेना प्रवेशावरही भाष्य केलंय.
शरद पवार यांच्या वक्तव्यालाही नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत.