ताज्या बातम्या

फणस खाण्याचे हे आश्चर्यजनक फायदे महितीयत का…?


बाजारात नेहमीच फणस सहज उपलब्ध होते. मात्र, बऱ्याच लोकांना फणस आवडत नाही. परंतू, तुम्हाला फणस खाल्लाने काय फायदे होतात हे माहिती आहे का? होय फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. यात व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते. फणसामध्ये भरपूर जीवनसत्वे
फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून बऱ्याचवेळी डॉक्टर देखील फणस खाण्याचा सल्ला देतात.

फणसाचे फायदे
दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात. Latest News
महाराष्ट्र
Videos
क्रिकेट
राजकारण
मुंबई
पुणे
क्राईम
सिनेमा
वेब स्टोरीज
हेल्थ
लाईफस्टाईल
फोटो गॅलरी
बिझनेस
ट्रेन्ड
राष्ट्रीय
Gold Rate Today
क्रीडा
#WTC Final 2023#DevendraFadnavis#EknathShinde#UddhavThackeray#AjitPawar#Agriculture#राशीभविष्य#Knowledge#अध्यात्म बातम्या#शिक्षण#करिअर
Marathi News » Lifestyle » Jackfruit is beneficial for health
फणस खाण्याचे हे आश्चर्यजनक फायदे महितीयत का…?
शितल मुंडे, Tv9 मराठी Jan 23, 2021 | 3:36 PM
बाजारात नेहमीच फणस सहज उपलब्ध होते. मात्र, बऱ्याच लोकांना फणस आवडत नाही.

फणस खाण्याचे हे आश्चर्यजनक फायदे महितीयत का…?
Follow us on
social
Twitter
facebook
linkedin
instagram
youtube
मुंबई : बाजारात नेहमीच फणस सहज उपलब्ध होते. मात्र, बऱ्याच लोकांना फणस आवडत नाही. परंतू, तुम्हाला फणस खाल्लाने काय फायदे होतात हे माहिती आहे का? होय फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. यात व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते. (Jackfruit is beneficial for health)

फणसामध्ये भरपूर जीवनसत्वे
फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून बऱ्याचवेळी डॉक्टर देखील फणस खाण्याचा सल्ला देतात.

फणसाचे फायदे
दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात.

फणसाची भाजी
काही लोकांना फणस खायला आवडत नाही असे लोक फणसाची भाजी देखील करून खाऊ शकतात. विशेष म्हणजे फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते. जर तुम्हाला थोडे चालल्यावर दम लागत असेल तर तुम्ही फणस खायला पाहिजे. जर दररोज फणस खाल्ले तर दुमची ही समस्या दूर होईल.

स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान पपईच्या बिया औषध म्हणून कार्य करते. या बिया केवळ अधून मधून येणाऱ्या वेदनांपासून मुक्त देत नाहीत, तर इतर पोटदुखी वगैरेची तक्रार असल्यास पपईच्या बिया हा त्रास दूर करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे स्नायूंना खूप आराम मिळतो आणि वेदनांपासून मुक्तता मिळते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *