सर्वजण जास्त वीजबिल येत असल्याने त्रस्त आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे. आता सरकारकडून सर्वांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची वीज भरण्यापासून सुटका मिळणार आहे.
जर तुम्ही उत्तर प्रदेश राज्यातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या राज्यातील सरकारच्या विद्युत विभागाकडून सर्वांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना वीजबिल भरण्याची गरज नाही.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिककरा
वीजबिल बिल माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
वीजबिल माफीचा लाभ घेईल असेल तर नागरिकांना त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील तेव्हाच त्यांना वीजबिल माफ होईल. जर तुम्ही तुमचे वीजबिल १ एप्रिलपूर्वी जमा केले तर तर तुमचे वीजबिल माफ केले जाईल. तुम्ही ३१ मार्चपर्यंत वीजबिल भरू शकता.
तुमचे जर वीजबिल थकीत असेल तर तुम्ही विद्युत विभागाकडून देण्यात आलेल्या देय तारखेपर्यंत हे वीजबिल भरू शकता. हे वीजबिल भरून तुम्ही वीजबिल योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही हे वीजबिल भरले नाहीत तर पुढील वीजबिल योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
थकीत वीजबिल भरल्यानंतर तुम्हाला १ मार्चनंतर तुमचे वीजबिल भरण्याची गरज गरज पडणार नाही. कारण सरकारकडून इथून पुढेच वीजबिल माफ केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
या लोकांना बिजली बिल माफी योजनेचा लाभ मिळणार आहे
उत्तर प्रदेश राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण त्यामध्येही सरकारकडून काही भाग निवडण्यात आला आहे. फक्त ग्रामीण भागात राहणार्या शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. ज्यांच्याकडे विद्युत नलिका विहिरीचे वीज कनेक्शन आहे आणि जे भरण्यास असमर्थ आहेत. अशा लोकांचे वीजबिल माफ केले जाणार आहे.
अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत त्यांचे वीजबिल जवळच्या वीज विभागाच्या कार्यालयात जमा केल्यास १ एप्रिलपासून वीजबिल भरण्याची गरज भासणार नाही, म्हणजेच १ एप्रिलनंतरचे त्यांचे वीज बिल माफ होणार आहे.