Month: May 2025
-
आंतरराष्ट्रीय
कोरोनाबाबत संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी;जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ,देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर …
कोरोनाबाबात संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बातमी सोमर आली आहे. 2020 मध्ये संपूर्ण जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरलसमुळे पुन्हा एकदा जगात…
Read More » -
ताज्या बातम्या
भारताची मुत्सद्देगिरीमुळे अमेरिका अवाक ! सर्व जगाला धक्का …
भा रताने अमेरिकेच्या एफ्-३५ लढाऊ विमानाला नाकारून रशियाचे एस्. यू-५७ लढाऊ विमान खरेदी करण्याची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भारताने…
Read More » -
महाराष्ट्र
बीड हादरलं ! धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू …
बीड : बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी बातमी समोर आली आहे. तेथे एका भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला…
Read More » -
राष्ट्रीय
प्रसिद्ध उद्योजकाचा भीषण आगीत कुटुंबासह होरपळून मृत्यू, दीड वर्षाच्या नातवाला कवटाळून बाथरुममध्ये बसले अन्…
सो लापूरमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दोन राज्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा कुटुंबासह होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी…
Read More » -
शेत-शिवार
‘मनरेगा’तून केळी लागवडीला अनुदान; वाचा तीन टप्यात शेतकऱ्यांना ‘किती’ मिळणार पैसे …
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) केळी लागवडीसाठी हेक्टरी २ लाख ८९ हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. किमान…
Read More » -
क्राईम
अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन केली आत्महत्या,पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल
मुळशी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या
आता इच्छा होत नाही.’ महिलांच्या लैंगिकतेतील बदलांमागची कारणं ..
लैं गिक संबंधांबद्दलची इच्छा कमी होणे, म्हणजेच ‘आता इच्छा होत नाही’ असे म्हणणे, अनेक महिलांसाठी एक सामान्य अनुभव असू शकतो.…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
पृथ्वीच्या पोटात सापडला एनर्जीचा महाप्रचंड साठा; विज्ञानाचा सर्वात मोठा शोध …
जगभरात ऊर्जा संकटाचे सावट आहे. यामुळे जगभरातील संशोधक पर्याटी ऊर्जा संसाधनांचा शोध घेत आहेत. अशातच पृथ्वीच्या पोटात सापडला एनर्जीचा महाप्रचंड…
Read More » -
आरोग्य
काय सांगता? 200 रुपयांची बिअर फक्त 50 रुपयांना मिळणार, नेमका निर्णय काय ?
तुम्हाला बीअर पिण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बिअरची विक्री वाढते. मागणी वाढल्यामुळे अनेकवेळा…
Read More »