Month: October 2022
-
ताज्या बातम्या

पतीने डोक्यात बांबूने जोरदार हल्ला,पत्नी मृत झाल्याचे समजताच पतीने पलायन
पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती कुमार जाधव याने रुग्णालयातून पळ काढला. डाॅक्टरांनी या घटनेची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती…
Read More » -
ताज्या बातम्या

महिलेच्या बेकायदा गर्भपाताला जबाबदार डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
महिलेच्या बेकायदा गर्भपाताला जबाबदार डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल महाड: एका महिलेच्या बेकायदा गर्भपाताला जबाबदार असल्याप्रकरणी महिलेचा पती व बिरवाडी येथील…
Read More » -
ताज्या बातम्या

हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने तीन म्हशींना उडवले
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मार्गावर नुकत्याच पंतप्रधानांच्या हस्ते सुरू केलेल्या सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने गुरुवारी सकाळी अहमदाबादजवळील वटवा…
Read More » -
ताज्या बातम्या

‘या’ कंपनीचे कफ सिरप धोकादायक, WHO कडून मेडिकल अलर्ट जारी
भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीने बनवलेल्या खोकला आणि सर्दीवरील सिरपबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO कडून एक मेडिकल अलर्ट जारी…
Read More » -
ताज्या बातम्या

सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला त्यात किमान 10 जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या मेक्सिकन (Mexico Firing) सिटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान 10…
Read More » -
ताज्या बातम्या

आम्हाला रिक्षावाला, पानवाला म्हणणारे आता कुठे आहेत? चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला. तुम्ही त्यांची खिल्ली उडवली
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या…
Read More » -
ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार घेऊन मी वारसा चालवत आहे – पंकजा मुंडे
ताई शहरातील लोक राजकारण करत नाही. तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही गर्दी करतात, मग राजकारणामध्ये गर्दी करतो हा काय गुन्हा आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत आज (मंगळवार) सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा,…
Read More » -
ताज्या बातम्या

बायकोला तो घटस्फोट देणार नाही,पुन्हा कधीच घरी यायचं नाही प्रकरण काय?
तिचं आणि त्याचं साधारण आठ वर्षांपूर्वी लग्न झालेलं. तो एका वेगळ्या शहरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. तिला आणि त्याला दोन…
Read More » -
ताज्या बातम्या

बाबा पुरुषोत्तमानंद यांनी जिवंत समाधी घेतली,72 तासानंतरही ते सुखरूप बाहेर पुढील वेळेस 84 तासांची समाधी घेणार
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भू-समाधी घेतलेले बाबा पुरुषोत्तमानंद (Baba Purushottamananda) तीन दिवसानंतर बाहेर आले आहेत. याची माहिती मिळताच त्यांच्या…
Read More »










